PMFBY LAST DATE EXTENDED

PMFBY LAST DATE EXTENDED: पिक विमा योजनेच्या नोंदणीला मुदतवाढ 2023

PMFBY LAST DATE EXTENDED शेतकरी बंधूंनो एक आनंदाची बातमी अशी आहे की प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढ दिली आहे काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याने केंद्र सरकारने तीन ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देण्यासाठी आहे सरकारने अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकेल महाराष्ट्रातील शेतकरी यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभ घेण्यासाठी आणखी एक संधी मिळाली आहे,

या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 31 जुलै होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्ज जामखेडे चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील या प्रश्न पुढाकार घेत कृषी विभागाच्या मदतीने केंद्राकडे पाठपुरावा केला होता त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि पीक विमा योजना अर्ज दाखल करण्याची मुदत तीन ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे

पिक विमा योजनेच्या नोंदणीला मुदतवाढ 2023

शेतकरी बंधूंनो प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आपल्या पिकाची नुकसानाची नोंद करणे आवश्यक आहे पीक नुकसानाची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना त्याच्या तालुक्यातील कृषी कार्यालयात जावे लागेल पीक नुकसानाची नोंद करण्याचा शेवटचा दिवस 15 ऑगस्ट आहे प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तीन ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करावा खाली तुम्हाला पीक विमा अर्ज भरण्याचे लिंक दिले आहे तिथे क्लिक करून अर्ज भरा

पिक विमा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

पिक विमा योजनेसाठी नोंदणी करण्याचे दोन मार्ग आहेत त्यात तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरू शकतात जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही तालुक्याच्या कृषी केंद्रात जाऊन पिक विमा योजना अर्ज करावा किंवा तुम्हाला ऑनलाईन पीक विमा योजना अर्ज करायचा आहे,

त्यासाठी तुम्हाला एक खाते तयार करावे लागेल आणि तुमचे वैशिष्ट्य आणि पीक संबंधित माहिती त्या फॉर्ममध्ये भरावी लागेल ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे लागतील आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, चालक परमानपत्र, पासपोर्ट फोटो, खसरा जमीन प्रमाणपत्र, बँक खाते तपशील हे काही कागदपत्रे तुम्हाला ऑफलाइन किंवा ऑनलाईन दोन्ही ठिकाणी लागणार आहे.

एकदा तुम्ही नोंद केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर एक पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल तुम्ही पी एम एफ बी वाय पोर्टलवर तुमच्या नोंदणीची स्थिती देखील तपासून शकतात

पिक विमा योजनेची नोंदणी करण्याचे फायदे काय आहेत?

पी एम एफ बी वाय पीक विमा योजना नोंदणी करण्याचे खूप फायदे आम्हाला मिळणार आहे पिक विमा योजना अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणताही चार्ज पैसे लागणार नाही आणि तुम्ही फ्री मध्ये पिक विमा योजना फॉर्म भरू शकता,

जर नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या पिकाचे नुकसान तर तेव्हा भारत सरकार तुम्हाला भरपाई दिली जाईल तुम्हाला पूर्ण प्रीमियम भरावा लागणार नाही नोंदणी प्रक्रिया सोपी आणि सोपी आहे पीक विम्याचा हप्ता पिकाचा प्रकार लागवडी खाली क्षेत्र आणि जोखीम गटावर आधारित मोजला जातो,

विमा हप्ता शेतकरी आणि सरकार भरते नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या पिकाचे नुकसान झाल्यास तुम्ही नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करू शकतात दाव्याची प्रक्रिया विमा कंपनी द्वारे केली जाईल आणि तुम्हाला नुकसान भरपाई रक्कम दिली जाईल यासारखे खूप फायदे तुम्हाला पीक विमा योजना द्वारे मिळणार आहे मला असा वाटते की तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरेल.

Pradhan mantri fasal Bima Yojana registration

  1. सर्वप्रथम प्रधानमंत्री फसल बीमा योजना रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला अधिकारीक वेबसाईटवर जावे लागेल.
  2. यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री योजना ची वेबसाईटचे होम पेज ओपन होईल.
  3. आता तुम्हाला होम पेजवर फार्मर कॉर्नर अप्लाय फॉर क्रॉप इन्शुरन्स युवर सेल्फ चे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  4. यानंतर तुमच्यासमोर फार्मर एप्लीकेशन रजिस्ट्रेशन चे ऑप्शन ओपन होईल.
  5. त्यानंतर तुम्हाला गेस्ट फार्मर च्या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
  6. आता तुम्हाला अति आवश्यक माहिती भरावी लागेल जसे तुमचे नाव गाव पत्ता फार्मर आयडी अकाउंट डिटेल यासारखी संपूर्ण माहिती तुम्हाला न चुकता भरावी लागेल.
  7. सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्यासमोर कॅपच्या कोड दिसेल त्यावर कॅपचा कोड भरावे लागेल आणि नेक्स्ट ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
  8. यानंतर तुमच्यासमोर सबमिट एप्लीकेशन फॉर्म चे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तुमचे फॉर्म सबमिट करा.
  9. हे सर्व माहिती भरल्यानंतर तुमचे प्रधान मंत्री फसल बीमा योजना चे अर्ज सबमिट प्रक्रिया पूर्ण होईल व तुमचे अर्ज हे सरकारी रजिस्ट्रेशन मध्ये रजिस्टर होईल.

PMFBY LAST DATE EXTENDED SUMMRY

1योजनेचे नावप्रधानमंत्री फसल बीमा योजना
PMFBY LAST DATE EXTENDED
2योजनेची सुरुवातश्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
3लाभार्थीभारतातला शेतकरी
4उद्देशशेतकरीची नुकसान भरपाई उद्देश
5शेवटची तारीख15 सप्टेंबर 2023
6अर्ज प्रक्रियाऑनलाइन ऑफलाइन
7आधिकारीक वेबसाईटpmfby.gov.in

FAQ; PMFBY LAST DATE EXTENDED

पिक विमा योजना काय आहे?

पिक विमा योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देण्यासाठी आहे.

PMFBY LAST DATE EXTENDED?

शेतकरी बंधूंनो एक आनंदाची बातमी अशी आहे की प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढ दिली आहे.

पिक विमा योजनेची शेवटची तारीख?

पिक योजनेची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे या अगोदर आपले ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पिक विमा योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

पिक विमा योजनेचा लाभ भारतातला शेतकरी घेऊ शकतात.

ALSO READ

Omega-3 Fatty Acids for Vegans

हाई प्रोटीन ओटमील

how to earn money from your phone at home

आम्ही सर्व सरकारी योजना व शेतकरी योजना माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला ह्या विषयी माहिती वाचण्यास आनंद मिळतो तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *