Pradhan Mantri Matsya Sampada Yojana Scheme;– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोयीसाठी कितीतरी नव नवीन Sarkari Yojana अमलात आणलेल्या आहे. त्यापैकी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2023 {PMMSY Scheme 2023} या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेवू या.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2023 ही मच्छिमारांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. मच्छीमारांना या योजनेमध्ये 29 प्रकारचे लाभ देण्यात येणार आहेत. 55 लाख लोकांना या PM Matsya Sampada Yojana 2023 या योजने मुळे रोजगार मिळणार आणि त्यांच्या बेकारीचा प्रश्न सुटणार आहे. या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचावा.
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana Scheme {PMMSY Scheme 2023}
पंतप्रधान मत्स्य संपदा योजना 2023 या योजनेला मंत्रिमंडळाची 20 मे 2020 रोजी मंजुरी देण्यात आली होती. आणि या योजनेची सुरुवात 10 सप्टेंबर 2020 रोजी Pradhanmantri Narendra Modi यांच्या हस्ते करण्यात आलेली होती. जास्त प्रमाणावर उत्पादन वाढवता येईल या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे.
PMMSY Scheme 2023 SUMMRY
योजनेचे नाव | प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्र {Matsya Sampada Yojana} |
योजनेची सुरुवात | पंतप्रधान नरेंद्र मोदी {Pradhanmantri Narendra Modi} |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
केव्हा सुरू झाली | 10 सप्टेंबर 2020 |
अधिकारीक वेबसाईट | https://dof.gov.in/pmmsy |
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्र काय आहे
Matsya Sampada Yojana ही एक मत्स्य पालनाच्या उद्योगाला चालना देणारी योजना आहे. याच योजनेला ‘ब्लू रिव्होल्युशन’ असे नाव देण्यात आलेले आहे. या योजनेमध्ये मत्स्य शेती करणाऱ्यांना बँकेचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते आणि त्यासोबतच विमा, आदी अनेक प्रकारच्या सुविधा या योजनेमध्ये दिल्या जातात
पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना 2023 चे उद्देश्य
- मासे उत्पादक आणि मासिक उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करणे.
- सन 2024 ते 2025 पर्यंत मासेमारीच्या निर्यातीमधून 100000 कोटी इतके उत्पन्न वाढवणे.
- मत्स्य पालन करण्यासाठी देशातील देश शेतकऱ्यांना बेरोजगारांना व्यवसायाकडे वळवणे असा या मागचा योजने मागचा उद्देश्य आहे.
- सन 2024 ते 2025 पर्यंत मत्स्य पालनाच्या क्षेत्रामध्ये दशलक्षणांनी वाढ करणे.
- भारतातील मत्स्य पालनाच्या क्षेत्रामध्ये सुधारणा.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2023 चे लाभ
भारतातील Pradhan Mantri Matsya Sampada Yojana Scheme लाभ मत्स्य उत्पादकता वाढेल आणि मत्स्य पालन उत्पादन आणि देशातील मच्छीमारांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल.
- या योजनेमध्ये शासनातर्फे 20 कोटी रुपयांपर्यंत चा बजेट योजन्यात आलेला आहे.
- या योजनेतून 55 लाख बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल.
- या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2023 योजनेमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी युनिट किमतीची 60% किंमत तर किमतीच्या 40% इतर जातीच्या प्रवर्गांना दिली जाईल.
- या PM Matsya Sampada Yojana 2023 च्या अंतर्गत मत्स्य पालण्याच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी शासनामार्फत तीन लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार.
- या योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये दोन लाख 50 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली केली आहे. हा पैसा देशातील आर्थिक स्थिती उंचावेल आणि रोजगारामध्ये वाढ होईल या उद्देशाने Pradhan Mantri Matsya Sampada Yojana Scheme योजनेची सुरुवात करण्यात आली.
- 2024 ते 2025 या वर्षापर्यंत देशातील मत्स्य उत्पादन हे 70 लाख त्यांना पर्यंत वाढवणे त्यामुळे मच्छीमारांना सर्व प्रकारच्या आवश्यक त्या सुविधा मिळतील.
- देशातील मत्स्य व्यवसायामध्ये वाढ होईल आणि देशात निलक्रांती घडवून येईल.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2023 चे लाभार्थी
भारतातील सर्व मच्छीमार किंवा इतर मासे उत्पादक या योजनेसाठी पात्र असतील Pradhan Mantri Matsya Sampada Yojana Scheme या योजनेसाठी मत्स्य पालन क्षेत्रातील सर्व पात्र आहेत.
- केंद्र सरकार आणि त्यातील घटक
- सहकारी मत्स्य पालन
- मत्स्य व्यवसाय फेडरेशन
- केंद्र सरकार आणि घटक
- मासे उत्पादक संघटना किंवा कंपन्या (FFPO)/(CS)
- राज्य सहकारी आणि केंद्र शासित प्रदेश आणि त्यांची संस्था
- उद्योजक आणि खाजगी कंपन्या.
- मत्स्य पालन क्षेत्रात बचत गट/ संयुक्त दायित्व गट.
- अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती महिला, इतर व्यक्ती.
- मासे कामगार आणि मासे विक्रेते.
पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेचे घटक {PMMSY Scheme 2023}
पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारे सुरू केलेल्या Pradhan Mantri Matsya Sampada Yojana Scheme
योजनाचे टोटल दोन घटक योजना 1]केंद्रीय क्षेत्र योजना (CS), केंद्र प्रायोजित योजना (CSS) आहेत ते आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.
#1] क्षेत्र योजना(CS) – ही केंद्रीय अर्थसहाय्य करणारी योजना आहे. या योजनेचा उद्देश्य मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये असणाऱ्या पायाभूत सुविधा आणि त्याचबरोबर आधुनिकीकरणाच्या गरजा पूर्ण करणे असा आहे. या योजनेमध्ये 2020 – 2021 ते 2024 – 2025 या वर्षाच्या कालावधीसाठी 9407 कोटी इतका खर्च आहे.
या केंद्रीय क्षेत्र योजनेमध्ये चार उपघटक आहेत ते पुढील प्रमाणे
- उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे.
- पायाभूत सुविधा आणि काढणी नंतरचे व्यवस्थापन
- मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन
- संस्थात्मक बळकटीकरण क्षमता निर्माण
#2] केंद्र प्रायोजित योजना (CSS) – केंद्र प्रायोजित योजना(CSS) ही सुद्धा एक केंद्रीय अर्थसहाय्य करणारी योजना आहे. या योजनेचा उद्देश्य मत्स्य उद्योगाच्या विकासाला चालना देणे आहे. या योजनेसाठी एकूण खर्च 2020- 21 ते 2024- 25 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी 4880 कोटी इतका करण्यात आलेला आहे. या योजने मध्ये पुढील प्रमाणे उपघटक आहेत
- राष्ट्रीय सागरी मत्स्य पालन संशोधन आणि विकास संस्था (NMFRI)
- मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन
- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्र
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana Scheme साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
PMMSY Scheme 2023 या योजना साठी तुम्हाला काही अति आवश्यक कागदपत्रे लागतील ते आम्ही खालील प्रमाणे दाखवले आहेत जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हे कागदपत्रे तुम्हाला लवकरात लवकर जमा करावे लागतील,
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक खात्याची तपशील किंवा पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- प्रकल्पाची योजना
- नोंदणी प्रमाणपत्र
- जमिनीची कागदपत्रे
- जातीचे प्रमाणपत्र
- स्थानिक प्राधिकरणाकडून एन ओ सी
FAQ; Pradhan Mantri Matsya Sampada Yojana Scheme
पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेची अमलबजावणी कालावधी किती वर्षांचा आहे?
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्र, या योजनेची अंमलबजावणी कालावधी 5 वर्ष 2020-25 आहे.
या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करावा?
या योजने साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
ब्लु रिव्होल्युशन म्हणजे काय आहे?
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे {PMMSY} नाव ब्लु रिव्होल्युशन आहे.
पंतप्रधान मत्स्य संपदा योजना कधी सुरू झाली?
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana Scheme (PMMSY) 10 सप्टेंबर 2020 रोजी सुरू करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभार्थी?
भारतातील सर्व मच्छीमार किंवा इतर मासे उत्पादक या योजनेसाठी पात्र असतील Pradhan Mantri Matsya Sampada Yojana Scheme या योजनेसाठी मत्स्य पालन क्षेत्रातील सर्व पात्र आहेत.
या विषयावर तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकता व ह्या सरकारी योजना ची माहिती आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर ही शेअर करा
धन्यवाद…
Also Read;